सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

(बालरूग्णालय व प्रसूतिगृह)

सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे नेरी, ता. जामनेर, जि. जळगावस्थित प्रसूतिगृह व बालरुग्णालय आहे. तज्ज्ञ, प्रशिक्षित डॉक्टर आणि परिणामकारक उपचार यासाठी ते पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे. सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आपल्या आरोग्यसेवेची 4 वर्षे पूर्ण केलेली आहेत. बालरोग विभाग आणि स्त्रीरोग विभाग या सुविधांशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांचे येथे निदान केले जाते. आता तर ‘सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ने आपल्या नूतन व प्रशस्त वास्तूत प्रवेश करून आपली आरोग्यसेवा आणखी अद्ययावत केली आहे.

[ Doctor Profile ]

डॉक्टर प्रोफाइल

Dr. Jagruti Patil
(Gynecologist and Obstetrician)

Qualification :
M.S. (OBGY)
R.A. Podar Medical College, Worli, Mumbai (Govt)

About Doctor :

As a dedicated gynecologist, I prioritize patient centered care & strive to provide personalized treatment plans.

Areas of expertise :

Gynecological disorders such as Infertility, menstrual disorders, post menopausal disorders, Prenatal education, antenatal care, preconceptional care, post partum care

Experience :
• Consultant at Suyash Multispeciality Hospital, Neri Bk.
• Senior registrar at R.A. Podar Hospital, Worli Mumbai (Govt.)
• Civil Hospital, Satara
• Tarachand Hospital, Rasta Peth, Pune
• Sai Multispeciality Hospital, Omerga
• Also served at Dr.Tilak Hospital, Worli Mumbai – Central Hospital, Ulhasnagar,
• Asha Polyclinic, Mumbai
• Innoveda Clinic, Pune

Research :

• Thesis on one of the most common factor of infertility – Anovulatory Cycle
• Best paper-on- Geriatric disease care & cure at International Webinar
• Participated in many National and International conferences like on Breast Cancer awareness, Reproductive Endocrinology, PCOD, Fascinating wonders of embryonic development

Dr. Satish Patil
(Pediatrician)

Qualification :
M.D.(Pediatric), F.I.C.H. (MUHS)
C.S.M.S.S. Medical College, Chh. Sambhajinagar

About Doctor :
As a dedicated Pediatrician, I provide expert care for Newborns, infants, children and adolescents. My goal is to deliver personalized, family-centered care that addresses the unique needs of each child.

Areas of expertise :
• Child health & Development : Monitoring growth development and behavioral milestones
• Immunization  & Vaccination : Ensuring timely vaccinations to protect against serious diseases
• Management of Common Pediatric Illnesses (e.g. respiratory distress, infections, gastrointestinal issues, convulsions etc).

Experience :
• Consultant at Suyash Multispeciality Hospital, Neri Bk
• Civil Hospital, Dharashiv.
• Resident Medical Officer at Dr. Ulhas Patil Medical College and Hospital, Jalgaon kh.
• Senior Resident at Sheetal Children’s Hospital, Mumbai (Kurla west)
• Senior Registrar at C.S.M.S.S. Medical College, Chh. Sambhajinagar
• Resident Medical officer at Shreeyash Hospital, Dharashiv.
• Consultant at Amey Medicare Hospital, Bodwad.
• Consultant at Prakash Children’s Hospital and Neonatology centre, Jalgaon.

Research :
• Thesis on Management of Attention Deficit / Hyperactivity Disorder (ADHD) children.

 

हॉस्पिटलच्या उपचार सुविधा

बालरोग विभाग

बालरोग विभाग

  • नवजात शिशु अतिदक्षता विभाग
  • बालरोग अतिदक्षता विभाग
  • प्रशस्त बाह्यरुग्ण विभाग
  • सुसज्ज आंतररुग्ण विभाग
  • स्पेशल रूमची व्यवस्था
  • एक्स-रे सुविधा
  • पॅथॉलॉजी लॅब
  • औषधी विभाग
  • सर्व प्रकारचे लसीकरण

स्त्रीरोग विभाग

स्त्रीरोग विभाग

  • प्रसूतीपूर्व, प्रसूती व प्रसूतीपश्चात तपासणी
  • सुसज्ज प्रसूतिगृह
  • सुसज्ज ऑपरेशन थिएटर
  • वंध्यत्व निवारण सल्ला केंद्र
  • फिटल डॉप्लर, एनएसटी
  • पॅप स्मियर सुविधा
  • रजोनिवृत्ती विषयक तक्रारींवर समुपदेशन
  • सोनोग्राफी
  • गर्भाशयाचे विकार, निदान व उपचार
  • गर्भाशय कर्करोग निदान व उपचार सल्ला
  • ईसीजी

इतर विभाग

इतर विभाग

  • सर्व प्रकारच्या आजारांचे निदान तसेच उपचार सल्ला
  • वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी

[ +]
आरोग्य सेवा
[ +]
रुग्णांवर उपचार
[ +]
तज्ज्ञ डॉक्टर
[ +]
प्रशिक्षित नर्स स्टाफ
[ testimonials ]

रुग्णांचे अभिप्राय

औषधविक्री विभाग आणि पॅथॉलॉजी लॅब एकाच ठिकाणी असल्यामुळे कोणतीही अडचण न येता पूर्ण उपचार घेता आले.

श्री. अशोक, गाडेगाव

माझ्या गरोदरपणात सोनोग्राफी, एनएसटी व फिटल डॉप्लर यांसाठी येथेच सेवा घेतली. प्रत्येक तपासणी व्यवस्थित आणि वेळेवर झाली.

सौ. ममता, पळसखेड

आमच्या बाळाला तापामुळे अॅडमिट केलं होतं. हॉस्पिटलची स्वच्छता, रुग्णसेवा आणि उपचार खरंच स्तुत्य आहेत.

श्री. अनिल, टाकरखेडा

माझ्या रजोनिवृत्तीच्या समस्येसाठी मिळालेलं समुपदेशन अत्यंत अचूक आणि प्रभावी होतं. आता मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्थिर आहे.

सौ. वैशाली, चिंचोली

बाळाला लसीकरणासाठी नियमितपणे येथेच आणतो. वेळेवर सेवा, नीटनेटके वातावरण आणि तज्ज्ञ डॉक्टर यामुळे मी समाधानी आहे.

श्री. मिलिंद, पहूर

माझ्या वंध्यत्वाच्या समस्येसाठी मिळालेले योग्य मार्गदर्शन आणि उपचार अतिशय उपयुक्त ठरले. आज मी आई आहे, ते फक्त आणि फक्त ‘सुयश हॉस्पिटल’मुळेच

सौ. शीतल, जामनेर

सुयश हॉस्पिटल’मध्ये माझ्या प्रसूतीचा संपूर्ण अनुभव अत्यंत सुरक्षित आणि आनंददायी होता. डॉक्टर व स्टाफने खूप मायेने काळजी घेतली.

सौ. स्मिता, नेरी

माझ्या बाळाला अतिदक्षता विभागात योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. ‘सुयश हॉस्पिटल’मधील बालरोग विभाग अत्यंत विश्वासार्ह आहे.

श्री. राजेंद्र, फत्तेपूर

[ our blog ]

Read Our Latest News

ओपीडीची वेळ:
स. 10 ते दु. 2 / सायं. 5 ते सायं. 7

Get in Touch

    [ our contact details ]

    सुयश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

    (बालरुग्णालय व प्रसूतिगृह)

    डॉ. जागृती सतिष पाटील
    M.S., Gold Medalist (ISM), Mumbai
    स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ञ
    Reg No. I- 91325-A

    डॉ. सतिष सुरेश पाटील
    M.D., F.I.C.H (ISM)
    नवजात शिशु व बालरोग तज्ञ
    Reg. No I-78584-A

    पत्ता :

    जुना टोल नाका, जळगाव-छ. संभाजीनगर हायवे, नेरी बु., ता. जामनेर, जि. जळगाव- 425114

    ईमेल :

    [email protected]

    फोन / मोबाईल:

    02580-220220 / 87939 39396